BHUMIPUTRA

महाराष्ट्र सरकारकडून नागरिकांना दिवाळी भेट


 

नांदगांव : मारुती जगधने

             महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचां आनंद द्विगुणित करण्या च्या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री माननीय  एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिवाळी भेट (फक्त 100 रुपयांमध्ये किराणा किट) देण्याचे जाहीर केले होते.
     नांदगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी च्या उपस्थितीत आज मनमाड शहरात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. लाभार्थी कुटुंबीयांना दीपावली किट चे वाटप करण्यात आले, या मध्ये गोडतेल, चणाडाळ,साखर व रवा समाविष्ट आहे.
     या प्रसंगी पुरवठा विभागाचे शिंदे साहेब तसेच शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटी चे राजाभाऊ भाबड, सुनील  हांडगे, मयूर  बोरसे. अमीन  पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, गालिब शेख, सुभाष  माळवतकर, असिफ पहेलवान, विकास पिंटू वाघ, महेंद्र गरुड, मुकुंद झाल्टे, दादा घुगे, अनिल पगार, संजय नागरे, आप्पा कांदे, सिद्धार्थ छाजेड, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, कुष्षणाल विसापूरकर, नंदू पीठे, महिला आघाडी च्या संगीताताई बागुल विद्याताई जगताप सरला ताई घोगल पूजाताई छाजेड उपस्थित होते

1 टिप्पण्या

  1. However, we don’t recommend utilizing them for liquids within the kitchen for the reason that} small gaps between layers in 3D prints are not watertight. When you want the naked necessities to keep your pockets from being weighed down, a card wallet is a vital accent. This specific one is fully printed and comes with the added bonus of an ejector button to help you|that will assist you|that can assist you} easily take away your cards if you need them. These cute canines have articulated hinges of their physique that provides them a wider range of high precision machining flexibility. While they are primarily for decorative purposes, these little canines are quite well-liked with kids. This five-piece set of Among Us fashions is a fun project for fans of the game.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA