BHUMIPUTRA

भारतमाता क्रिडा मडंळ आयोजित मनमाड शहर पातळीवर फिरते चषक भव्य पुरूष खुलागट कबड्डी स्पर्धा आयोजन


भारतमाता क्रिडा मडंळ आयोजित मनमाड शहर पातळीवर फिरते चषक भव्य पुरूष खुलागट कबड्डी स्पर्धा 2022 नाशिक जिल्हा कबड्डी असोशियन व नादंगाव तालुका कबड्डी असोशियन यांच्या मान्यतेने
======================
 भारतमाता क्रिडा मंडळाच्या वतीने शहर पातळीवर कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. 29-10-2022 शनिवार वेळ 9.00 नादंगाव रोड, बुरकुलवाडी. येथे आयोजित केले असुन सदर स्पर्धेस मडंळाचे प्रविण नागरे आणि आनंद उगले यांच्या तफेॅ गणवेश देण्यात आला तर प्रथम पारितोषिक कै वाल्मिक कचरू दराडे यांच्या स्मरणार्थ श्री.  मंगेशभाऊ वाल्मिक दराडे यांनी दिले द्वितीय पारितोषिक कबड्डी पटटु कै. किशोर रेवाजी ससाणे यांच्या स्मरणार्थ मनोज मुरलीधर ससाणे यांनी दिले तसेच तृतीय पारितोषिक दिनेश छबुराव घुगे.यांनी दिले असुन शिस्तबद्ध पारितोषिक प्रल्हाद सिताराम दराडे यांनी तर बेस्ट रायडर ट्राफी देविदास कुणगर यांच्या वतीने तर बेस्ट डिफेंडर ट्राफी संजय बाबुराव दराडे. यांच्या वतीने देण्यात येणार असुन सन्मान ट्रॉफी बाळासाहेब वसतं दराडे आणि कै.उमेश संजय दराडे यांच्या स्मरणार्थ संजय लक्ष्मण दराडे यांच्या वतीने देण्यात येणार असुन या स्पर्धेचे आयोजन *भारतमाता क्रिडा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येणार असुन शहरातील सर्व कबड्डी संघाना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आणि कबड्डी तालुका असोशियनचे सह-सचिव राजेश वाल्मिक दराडे. यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA