BHUMIPUTRA

५० वर्षाची प्रतिज्ञा तथा प्रतीक्षे नंतर आयनोर वस्तीला मिळाली विजAfter 50 years of promises and waiting, Aynor Vasti got electricity
भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगांव : विशेष प्रतिनिधी

विज नसल्याने जामदरी हद्दीतील आयनोर वस्तीला ५० वर्षा पासून अंधाराचा सामना करावा लागत होता यासाठी आनेकवेळा लोकप्रतिनिधी ना विज मिळावी म्हणून मागणी केली पण पूर्ण झाली नाही अखेर कळमदरीचे युवा नेते शेखर पागार यांनी हि मागणी पूर्ण केली व आता आयनोर वस्तीवर प्रकाश पडला या निर्णयाने आयनोर कर वस्तीवरील लोक समाधानी झाले आनेक दिवसाच्या 
 प्रतीक्षा नंतर आयनोर वस्तीवर विज पुरविल्याने समाधान व्यक्त झाले.या दरम्यान नागरिकांनी लोकप्रतिनिधी च्या कामावर नाराजी व्यक्त केली आयनोर वस्तीवारील नागरीकांनी आनेक दिवसापासून असलेली मागणी सत्ता हाती नसलेल्या युवा नेता शेखर पगार यांनी पाठपुरावा करुन पूर्ण केली  अशा प्रतिक्रियाही यावेळी उमटल्या 
या भागात रोहिञ बसवून विजपुरवठा करण्यात आला त्यामुळे अंधारातील वस्ती आता प्रकाशात आली 
 धनगर वस्तीला ५० वर्षापासून विज नव्हती यांना रोहिञ मिळाले व विज पुरवठा झाला यासाठी गत दोन वर्षे सातत्याने पाठ पुरवठा केल्याने  विज उपलब्ध झाली   या प्रसंगी शेखर पगार व  किरण गवळे ,सरपंच,उपसरपंच ग्रांमपंचायत सदस्य आदी उपस्तयीत होते.फोटो मध्ये 
रोहिञ बसवून विज पुरवठा झाल्याने नागरीक समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA