भुमीपुत्र न्यूज नेटवर्क
नांदगाव : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी युतीचे
एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागत आहे या आनंदात नांदगाव शहर शिवसेना व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आनंद दिघे साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो तसेच आमदार सुहास अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
Tags:
नांदगाव