BHUMIPUTRA

१० जुलैपासुन भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस नाशिक मार्गे धावणारBhusawal Pune Hutatma Express will run via Nashik from July 10

भूमीपुत्र न्यूज नेटवर्क
मनमाड : विशेष प्रतिनिधी

११०२६ पुणे - भुसावळ एक्स्प्रेस दि . १० जुलै पासून पुढील सूचनेपर्यंत पुणे येथून दररोज ११.४० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी २२.०० वाजता पोहोचेल . तर ११०२५ भुसावळ - पुणे एक्स्प्रेस दि . ११ जुलै पासून पुढील सूचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज ००.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.०५ वाजता पुणे येथे पोहोचेल . या गाडीसाठी थांबे : चिंचवड , लोणावळा , कर्जत , पनवेल , कल्याण , नाशिक रोड , निफाड , लासलगाव , मनमाड , चाळीसगाव , पाचोरा आणि जळगाव . संरचना : एक वातानुकूलित चेअर कार , ६ द्वितीय श्रेणी चेअर कार ( आरक्षित ) , ७ द्वितीय श्रेणी चेअर कार ( अनारक्षित ) , एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन . V

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA